निर्गम 34:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सीनाय पर्वतावर चढून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग मोशेने पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडवून घेतल्या आणि त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या पहाटे सीनाय पर्वतावर गेला. Viz kapitola |