निर्गम 34:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही. Viz kapitola |