निर्गम 34:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तू पहाटेस तयार हो आणि सकाळी सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू सकाळी तयार राहा आणि मग सीनाय पर्वतावर ये. तिथे डोंगरमाथ्यावर माझ्यासमोर स्वतःला सादर कर. Viz kapitola |