निर्गम 32:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांस तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत. Viz kapitola |