निर्गम 32:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला माहीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामी, क्रोधित होऊ नको, तुला माहीत आहे की हे लोक कसे दुष्टतेकडे प्रवृत्त होतात. Viz kapitola |