निर्गम 31:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “पाहा, मी यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे. Viz kapitola |