निर्गम 30:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा ते कोणा परक्याला लावील तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ” Viz kapitola |