निर्गम 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पाहा, इस्राएलवंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे; मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाचजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि आता इस्राएली लोकांचे रडणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आणि इजिप्तचे लोक त्यांच्यावर कसा अत्याचार करीत आहेत हे मी पाहिले आहे. Viz kapitola |