निर्गम 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.” Viz kapitola |