निर्गम 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तर आता, माझ्या इस्राएली लोकांस मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी मी तुला फारोकडे पाठवत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.” Viz kapitola |