निर्गम 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मोशे आपला सासरा, मिद्यानी याजक इथ्रो याची मेंढरे चारीत होता. तो ती मेंढरे घेऊन रानात, परमेश्वराचा डोंगर होरेबच्या मागच्या बाजूला गेला. Viz kapitola |