निर्गम 29:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल; ज्यांचा वेदीला स्पर्श होईल ते1 पवित्र ठरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित करून ती पवित्र करावी. मग वेदी परमपवित्र होईल व ज्या कशाचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल. Viz kapitola |