निर्गम 29:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोर्हा दररोज बळी दे आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध कर. ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 प्रायश्चित्तासाठी पापबली म्हणून एक गोऱ्हा या प्रत्येक दिवशी बली दे. आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर आणि ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 पापार्पण म्हणून दररोज तू एक गोर्हा प्रायश्चित्तासाठी अर्पण करावा. वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती शुद्ध करावी व ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक करावा. Viz kapitola |