निर्गम 29:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यांसाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावेत, पण कोणा परक्याने ते खाऊ नयेत, कारण ते पदार्थ पवित्र आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यासाठी ज्या पदार्थांनी प्रायश्चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावे. पण कोणी परक्याने ते खाऊ नयेत. कारण ते पदार्थ पवित्र आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्यांचे समर्पण आणि पवित्रीकरण करण्यासाठी प्रायश्चित्त केलेले अर्पण त्यांनी खावे. परंतु कोणी परक्याने ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे. Viz kapitola |