निर्गम 29:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्या पश्चात त्याच्या मुलांसाठी असावीत, म्हणजे ह्या वस्त्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर त्याच्या वंशजांची व्हावीत अशासाठी की त्यामध्ये त्यांचा अभिषेक व समर्पण व्हावे. Viz kapitola |