Online Bible

- Reklamy -




निर्गम 29:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या मुलांचा हा निरंतरचा हक्क आहे, कारण हे समर्पित केलेले दान आहे; हे इस्राएलांकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेले दान होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या पुत्रांचा हा निरंतरचा हक्क आहे. कारण हे समर्पित केलेले दान आहे. हे इस्राएलाकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराकरता समर्पित केलेले दान होय.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.

Viz kapitola kopírovat




निर्गम 29:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy