निर्गम 28:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि जे ज्ञानी आहेत ते म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करायला सांग; त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ही वस्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाची वस्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ज्यांना अशा बाबतीत मी ज्ञान दिले आहे, त्या सर्व कुशल कारागिरांना सांग की अहरोनाच्या पवित्रीकरणासाठी त्यांनी वस्त्रे बनवावी, यासाठी की त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी. Viz kapitola |