निर्गम 27:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ही चाळण वेदीच्या सभोवती कंगोर्याच्या खाली अशी लावावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीइतकी यावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी. Viz kapitola |