निर्गम 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “आपल्याकरता मुलास दूध पाजण्यासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?” Viz kapitola |