निर्गम 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास तीन महिने लपवून ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. त्या बाळाचे रूप पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले. Viz kapitola |