निर्गम 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या म्हणाल्या, “धनगरांच्या हातून एका मिसरी मनुष्याने आमची सुटका केली, आणि आमच्यासाठी पाणीदेखील काढून कळपास पाजले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या म्हणाल्या, “एका मिसरी मनुष्याने आम्हांला मेंढपाळाच्या हातून सोडवले. त्याने आम्हांसाठी पाणी देखील काढून कळपाला पाजले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यांनी उत्तर दिले, “एका इजिप्ती व्यक्तीने आम्हाला मेंढपाळांपासून सोडविले; त्याने आमच्यासाठी विहिरीतून पाणी सुद्धा काढले आणि मेंढरांना पाजले.” Viz kapitola |