निर्गम 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या आपला बाप रगुवेल ह्याच्याकडे आल्या तेव्हा तो म्हणाला, “आज तुम्ही लवकर कशा आलात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग त्या मुली आपला बाप रगुवेल याच्याकडे गेल्या; तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही आज इतक्या लवकर घरी कशा आला आहात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा मुली आपले वडील रऊएल याकडे परत गेल्या, त्याने त्यांना विचारले, “आज इतक्या लवकर कशा आल्या?” Viz kapitola |