एस्तेर 9:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 पुरीमाच्या संबंधाचा नियम एस्तेरच्या आज्ञेने मुक्रर झाला, आणि हे ग्रंथात लिहून ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले. आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अशा रीतीने एस्तेरच्या आज्ञेने या दोन दिवसांच्या तारखा निश्चित करण्यात झाल्या आणि ग्रंथात त्यांची नोंद झाली. Viz kapitola |