एस्तेर 9:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सर्व यहूद्यांचा विरोधक अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने यहूद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हम्मदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहूद्यांचा शत्रू होता. त्याने यहूद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहूद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 कारण अगागी हम्मदाथाचा पुत्र हामान, यहूद्यांच्या शत्रूने सर्व यहूदी लोकांचा विध्वंस करून नाश करण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकून कट केला होता. Viz kapitola |