एस्तेर 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शूशन येथील यहूद्यांनी अदार महिन्याच्या चतुर्दशीसही एकत्र होऊन शूशन येथील तीनशे पुरुष मारले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहूदी एकत्र जमले आणि त्यांनी शूशनमधल्या तीनशे जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशन शहरातील यहूदी एकत्र गोळा झाले व त्यांनी शूशन शहरात आणखी तीनशे पुरुष ठार केले. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही. Viz kapitola |