एस्तेर 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश मी कसा सहन करू शकेन?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण माझ्या लोकांची कत्तल आणि नायनाट झालेला पाहणे, मला कसे सहन होईल? माझ्या कुटुंबाचा नाश पाहणे मी कसे सहन करेन?” Viz kapitola |