एस्तेर 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 राजाला आपली मुद्रा हामानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्तेरने मर्दखयाला हामानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले. Viz kapitola |