एस्तेर 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे सर्व एकाच दिवशी बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या त्रयोदशीस अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत करण्यात यावे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत एकाच दिवशी, बाराव्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या, तेराव्या दिवशी यहूद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे सर्व करण्यासाठी अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांसाठी एक दिवस म्हणजे बारावा म्हणजे अदार महिन्याचा तेरावा दिवस निवडण्यात आला. Viz kapitola |