एस्तेर 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 एस्तेर म्हणाली, “हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच.” हे ऐकून राजा व राणी ह्यांच्यापुढे हामान घाबरला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला. Viz kapitola |