एस्तेर 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजसेवकांनी राजाला सांगितले, “हामान चौकात उभे आहेत.” राजा म्हणाला, “त्याला आत बोलवा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 राजाचे सेवक त्यास म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा राजदरबारी उत्तरले, “हामान राजदरबारात उभा आहे.” “त्याला आत आणा,” राजाने फर्माविले. Viz kapitola |