एस्तेर 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या रात्री राजाला झोप येईना, म्हणून त्याने राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ मागविला, त्याच्या कारकिर्दीचा इतिहास आणण्यात आला व त्याचे वाचन करण्यात येऊ लागले. Viz kapitola |