एस्तेर 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजा म्हणाला, “जा, हामानास लवकर घेऊन या, म्हणजे एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे करू.” मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास राजा व हामान हे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “जा, हामानाला लगेच घेऊन या.” राजा म्हणाला, “म्हणजे एस्तेर जे सांगते ते करता येईल.” मग राजा व हामान एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला गेले. Viz kapitola |