Online Bible

- Reklamy -




एस्तेर 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तरी आपला क्रोध आवरून हामान घरी गेला आणि त्याने आपले इष्टमित्र व आपली स्त्री जेरेश ह्यांना बोलावणे पाठवून आणले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तरी, हामानाने स्वतःला आवरले व तो घरी गेला. त्याने आपले मित्र व आपली पत्नी जेरेश यांना एकत्र बोलाविले.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 5:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy