एस्तेर 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला, कारण गोणताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजद्वारातून आत जाण्यास मनाई होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे. Viz kapitola |