एस्तेर 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी; राजभांडारात जमा करण्यासाठी मी दहा हजार किक्कार चांदी राजाच्या कारभार्यांच्या हाती देतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “जर राजाची मर्जी असल्यास, या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि दहा हजार किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे, म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातांत देतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर हे राजास योग्य वाटले तर, या लोकांचा नाश करण्याची राजाज्ञा देण्यात यावी, म्हणजे दहा हजार तालांत चांदी मी स्वतः राजाच्या खजिन्यात भरेन.” Viz kapitola |