एस्तेर 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग राजद्वारावरील सर्व अधिकारी मर्दखयाला विचारू लागले, “तू राजाची आज्ञा का पाळीत नाहीस?” Viz kapitola |