एस्तेर 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या आज्ञापत्राच्या नकला सर्व प्रांतांतून खुल्या पाठवण्यात आल्या, त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांस तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या राजाज्ञेचा उतारा प्रत्येक प्रांतात कायदा म्हणून जाहीर केला जावा आणि प्रत्येक राज्यातील रहिवाशास त्याची माहिती दिली जावी, म्हणजे नेमलेल्या दिवशी आपले कर्तव्य करण्यास ते तयार राहतील. Viz kapitola |