एस्तेर 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यखन्या ह्याच्याबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरूशलेमेहून पकडून नेले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमातील यहूदीयाचा राजा यकोन्याह च्याबरोबर व इतर अनेकांना बाबेलला बंदिवासात नेले, तेव्हा मर्दखय यालाही पकडून नेले. Viz kapitola |