एस्तेर 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बिन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शिमीचा पुत्र याईर, याचा पुत्र मर्दखय हा यहूदी मनुष्य शूशन राजवाड्यात कामास होता. Viz kapitola |