Online Bible

- Reklamy -




एस्तेर 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग त्यांपैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वश्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी.” ही गोष्ट राजाला पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या जागी राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग जी तरुणी तुम्हाला अधिक प्रसन्न करेल ती वश्तीच्या जागी राणी केली जाईल.” या सूचनेने राजा अतिशय संतुष्ट झाला आणि त्याने ती योजना अंमलात आणली.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 2:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy