एस्तेर 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कुमारी दुसर्यांदा एकत्र झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आता सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्यानंतर जेव्हा सर्व कुमारिका पुन्हा एकत्र आणल्या गेल्या, मर्दखय राजमहालाच्या व्दारात बसला होता. Viz kapitola |