एस्तेर 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांना त्याने बहुत दिवसपर्यंत म्हणजे एकशे ऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवशाली राज्याची धनसंपत्ती आणि आपल्या श्रेष्ठ प्रतापाचे वैभव दाखवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे एकशेऐंशी दिवसपर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सतत 180 दिवस त्याने याच्या साम्राज्याच्या दौलतीचे, महिमा व वैभवाचे प्रदर्शन केले. Viz kapitola |