एस्तेर 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 राजाची ही आज्ञा त्याच्या सर्व विस्तीर्ण साम्राज्यात जाहीर होईल तेव्हा सर्व बायका आपल्या कनिष्ठ अथवा थोर अशा आपल्या नवर्यांना मान देतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेव्हा राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की, सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतींचा मान ठेवतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुमच्या या विशाल साम्राज्यातून ही राजाज्ञा प्रसिद्ध झाली तर सर्व ठिकाणच्या पतीचा, मग तो लहान असो वा थोर त्यांच्या पत्नीकडून आदर केला जाईल!” Viz kapitola |