Online Bible

- Reklamy -




एस्तेर 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग राजाने काळ जाणणार्‍या पंडितांना विचारले; (तो राजा सर्व न्यायशास्त्री व कायदेतज्ज्ञ ह्यांचा असा सल्ला घेत असे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले, कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्यासंबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परंतु चालीरीतींना अनुसरून राजाने कायदा व न्यायात पारंगत व्यक्तीचा सल्ला घेतला. ते ज्ञानी गृहस्थ होते व त्यांना त्या काळाच्या परिस्थितीचे योग्य आकलन होते.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 1:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy