इफिसकरांस 6:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अमर प्रीती करतात, त्या सर्वांवर देवाची कृपा राहो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर शाश्वत प्रीती करणार्या तुम्हा सर्वांवर कृपा असो. Viz kapitola |