इफिसकरांस 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे दाने दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, Viz kapitola |