इफिसकरांस 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 प्रभू येशूमध्ये असलेला तुमचा विश्वास आणि सर्व पवित्र लोकांबद्दल तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून Viz kapitola |