इफिसकरांस 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे. Viz kapitola |