उपदेशक 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो मनुष्य अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. पण हे म्हणणे खरे आहे. जिवंत कुत्रा मरण पावलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा! Viz kapitola |