उपदेशक 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग मी निर्णय केला, बळापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पण गरीबाच्या ज्ञानाला तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून मी म्हणालो, “सुज्ञान बळापेक्षा बरे आहे.” परंतु गरीब मनुष्याचे ज्ञान तुच्छ लेखले गेले आणि त्याचा शब्द कोणी मानला नाही. Viz kapitola |